राष्ट्रवादी काँग्रेस कन्हान तर्फे लोक शाहीर’अण्णाभाऊ साठे यांची १०१वी जयंती साजरी.

33

 

कन्हान (जि प्र):-महाराष्ट्र भूषण लोक शाहीर ,साहित्य रत्न,समाज सुधारक अण्णाभाऊ साठे यांच्या १०१वी जयंती प्रित्यर्थ संताजी नगर कांद्री येथे राष्ट्रवादी काँग्रेस कन्हान तर्फे अण्णाभाऊ साठे यांना माल्याअर्पण करण्यात आले. माल्याअर्पण कार्यक्रम चे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे ज़िल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर भिमटे व भीम शक्ती चे अध्यक्ष तसेच विधानसभा चे कार्यअध्यक्ष अशोक पाटील , राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुका अध्यक्ष दीप्ती ताई समरीत सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष मोरेश्वर खडसे, कन्हान शहर सचिव नरेश सोनेकर, सुधाकर खडसे, सुभाष बोरकर समरीत भाऊ, श्रीमती खान मॅडम, नरेश हातागडे, अनिल भालेकर, अभिजित शेंडे, महेंद्र बर्वे, अंबादास खंडारे, सौं वैशाली बोरकर, संजय मानकर.. इत्यादी कार्यकरता प्रामुख्याने उपस्थित होते…