वयाच्या साठीत आजोबांनी बांधली लग्नाची गाठ.

218

 

कुलकर्णी सिद्धेश्वर वामन
कार्यकारी संपादक लातूर
मो.7666462744
दखल न्यूज भारत

अहमदनगर. अहमदनगर जिल्ह्यातील आजोबांच्या लग्नाणाची चांगलीच चर्चा रंगली आहे.संगमनेर तालुक्यातील शिंदोडी गावातील साठ वर्षाच्या आजोबांने 40 वर्षीय महिलेशी आयुष्याच्या संध्याकाळी आपला संसार थाटलाय. त्यामुळे आजोबांच्या लग्नाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये रंगली आहे राज्यात अनेक ठिकाणी मुलांना नवरी मिळत नाही अनेक मुलांचं वय होऊन चाललंय मात्र मुली नसल्याने मुलांचे लग्न marriage होत नाही.अशातच आजोबांनी साठ वर्ष सवय असतानादेखील लग्न केल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे