महाराष्ट्र इंस्टिट्युट आफँ पाँलिटेक्निक मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम

118

 

बिंबिसार शहारे/जगदिश वेन्नम

ब्रम्हपूरी (बेटाला)दि.04/08/20:
आज महाराष्ट्र इंस्टिट्यूट आँफ पाँलिटेक्निक येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला व तसेच पतंजली योगपिठ गिलोह वितरण अभियान अंतर्गत आचार्य यांच्या वाढदिवसानिमित्त एक लाख गिलोह वितरण तसेच “जडी – बुट्टी सप्ताह वृक्षारोपण करून साजरा करण्यात आले.
यात ब्रम्हपूरी भाजपा युवा तालुका अध्यक्ष व काँलेज चे प्राचार्य श्री. सुयोग बाळबुद्धे सर तसेच समर्थ सर, शेख सर, निकुले मँडम व सर्व शिक्षक वर्ग व काँलेजचे पदाधिकारी उपस्थित उपस्थित होते.
दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा वृक्ष लागवड करुण पर्यावरणाचा समतोल राखण्यास महाराष्ट्र इंस्टिट्यूट ऑफ पाँलिटेक्निक व पतंजली योगपिठ यांनी वृक्षारोपण करूण पर्यावरणास हातभार लावला.