पिंपरी बुद्रुक येथे श्री संत  दानाआप्पा महाराज भंडारा व पालखी उत्सव संपन्न.

86

 

निरा नरसिंहपूर दिनांक- 30 प्रतिनिधी, बाळासाहेब सुतार,

सालाबाद नियमाप्रमाणे पिंपरी बुद्रुक येथे श्री संत दानाआप्पा महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त हभप श्री राम महाराज शेळके यांचे संध्याकाळी  कीर्तन तसेच गावातील भजनी मंडळ यांचा जागर झाला सकाळी पालखी प्रदक्षिणा विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथून  दानाआपा महाराज समाधी जवळ जाऊन अभंग व आरती करून मंदिर प्रदक्षिणा केली नंतर काल्याचे कीर्तन सेवा ह भ प श्री रामभाऊ महाराज शेळके यांची झाली काल्याचा प्रसाद देऊन कार्यक्रमाची सांगता झाली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळा भंडारा उत्सव अत्यंत साधेपणाने  वारकऱ्यांच्या व पिंपरी बुद्रुक येथील सर्व ग्रामस्थ उपस्थित संपन्न झाला.
———————————————–

फोटो -ओळी

 पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर पालखी सोहळा पाहत असताना

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160