मा न पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे याच्या वाढदिवसा निमीत्याने असदपुर येथे शिवसेना शाखेचे उदघाटन

70

अमरावती(जिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)जिल्ह्यातील खल्लार
नजिकच्या असदपुर येथे शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री ना उध्दवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून असदपुर येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपक्षित अचलपूरचे तालुक्याचे शिवसेना प्रमुख बंडु घोम व ओम प्रकाशजी दिक्षित व युवा सेनेचे उपजिल्हाअध्यक्ष मून्नाभाऊ शर्मा यांच्या हस्ते उदघाटन करण्यांत आले व असदपुर चे शाखेचे शाखा प्रमुख राहुल मुदाने व उप शाखा प्रमुख कपिल म्हाला व असदपुर चे युवा सेना सर्कल प्रमुख शिवाजी चराटे व मोहन भाऊ मुदाने दिपक भाऊ मडके कार्तीक काळे विकास बाळखे शुभम गावडे गोपाल काळे व असदपुर शहापुर चे सर्वे शिवसेना व युवा सेना पदाधिकारी उपस्थित होते