Home नागपूर व्हाइट क्वॉलर सागवान तस्कराचे अखेर नोंदवले बयान “आता प्रतीक्षा अटकेची” आरोग्य विभागाच्या...

व्हाइट क्वॉलर सागवान तस्कराचे अखेर नोंदवले बयान “आता प्रतीक्षा अटकेची” आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य चौकशीचा अहवाल मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याकडे महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांसह रुग्णवाहिका चालकावर निलंबनाची कारवाई होण्याचे संकेत

141

 

कमलसिह यादव
पारशिवनी तालुका प्रातिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

पारशिवनी(ता प्र):- तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगाव खैरी येथील शासीकय रुग्णवाहिकेच्या वन विभागातून अवैधरित्या बिन परवाना बहुमूल्य सागवन लाकडाच्या ७ पाट्या तस्करी करताना दिनांक 1 अगस्त रात्री वन विभागाच्या संयुक्त कारवाईत रुग्णवाहिका सह सागवान च्या पाट्या पकडल्याने काही दिवसापासून सुरु असलेल्या व्हाईट कॉलर सागवान तस्करी च्या पर्दाफाश केला
पेच व्याघ्र प्रकल्प नागपूर येथील विशेष विशेष व्याघ्र सरंक्षण दल क्रमांक 2 ,कोलितमारा वन परिक्षेत्र अधिकारी स्नेहा विनायक राऊत ,वनपरिक्षेत्र पश्चिम पेच घाटपेढरी अंकिता नरेश तेलंग, व नागलवाडी वनपरिक्षेत्र अधिकारी विजय कदम नागलवाडी( एकसंघ नियंत्रण) यांच्या संयुक्त कारवाईत कॉलर सागवान तस्करी चा पर्दापाश करून करून रुग्णवाहिका सह मुद्देमालासह जप्त करून घटनेच्या वेळी रुग्णवाहिकेत प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगाव खैरी येथे कार्यरत महिला बैद्यकिय अधिकारी शिला कृष्णराव पांजारे. व त्यांच्या पती आनंद वाघधरे व रुग्णवाहिका क्रमांक एम एस ३१,७३५३ चा प्रकाश सावरकर यांना सागवनचे ७ पाट्या ०२मीटर लांबीच्या याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन देऊन पथकाची दिशाभूल करण्याच्या प्रयत्न केला तेव्हा त्यांच्यावर कायद्यानुसार प्राथमिक गुन्हा अहवाल (पी. ओ .आर.) नोंदवून रुग्णवाहिका सह सगळ्या पाट्या जप्त केल्या
वाईट कॉलर सागवान तस्करी ची अखेर बयान नोंदवले”
या तस्करीतील महिला वैद्यकिय शीला पांजारे व पती आनंद वाघमारे ,व रुग्णवाहिका चालक प्रकाश सावरकर यांनी दोन दिवस वन अधिकाऱ्यांना आपल्या बयान देण्या टाळाटाळ केली पण अखेर 3 अगस्त ला वेळाने चौकशी अधिकारी विजय कदम यांना आपले बयान दिले त्यांनी आपल्या बयानाने काय स्पष्ट केले हे जरी कळू शकले नाही तरी ही मात्र वन संपत्ती तस्करी करताना सापडले तर त्यांच्यावर वन कायद्याप्रमाणे कठोर कारवाई होऊन शिक्षा तर होतोच व अटक सुद्धा होतो
पण आता या व्हाईट कॉलर व्हाईट कॉलर सागवान तस्करांना मात्र अटक बिना कोठळी वन कोठळी न झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे
आरोग्य विभागाचे धिडवडे करणाऱ्या व्हाईट कॉलर सागवान तस्करा वर निलंबनाची कारवाई होण्याचे संकेत “
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत वाघ यांनी दिनांक 3 अगस्त ला प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगाव खैरी येथे जाऊन प्राथमिक चौकशी अहवाल तयार करून अहवाल तात्काळ मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांचेकडे सादर केलेला असून त्या अहवालानुसार महिला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पाजारे व चालक प्रकाश सावरकर यांच्यावर निलंबना ची कारवाई होण्याचे संकेत मिळत आहे तर पती आनंद वाघधरे यांच्यावर वन विभाग काय कारवाई करणार हा प्रश्न प्रतीक्षेया आहे

Previous articleमाहूर तालुक्यात सहा रुग्ण कोरोना ग्रस्त.
Next articleपुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता ताई हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस अधिकाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन सन साजरा केला.