धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शाम दादा सनेर यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदखेडा तालुका युवक काँग्रेस तर्फे सर्व शासकीय कार्यालयाना सॅनिटायझर स्टॅण्ड वाटप

111

 

आकाश पाटील दखल न्युज शिदखेडा प्रतिनिधी

सध्या जगात कोरोना सारख्या आजाराने थैमान घातले आहे , त्यामुळे धुळे जिल्हा काॅग्रेस अध्यक्ष शाम सनेर यांच्या आज वाढदिवस , वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय शाम दादांनी घेतला त्या पार्श्वभूमीवर शिंदखेडा तालुका युवक काँग्रेसच्या वतीने तालुक्यातील सर्व पोलीस स्टेशन, आरोग्य केंद्र, तहसिल व अप्पर कार्यालय , बँक , पंचायत समिती अश्या ठिकाणी जिथे रोजच येणार्या जाणार्याची वर्दळ असते अश्या ठिकाणी सॅनिटायझर स्टॅण्ड वाटप केले यावेळी प्रदेश सरचिटणीस राहुल माणिक, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष कुलदीप निकम, राकेश राजपुत, उपाध्यक्ष रामकृष्ण धनगर, सरचिटणीस विरेंद्र झालसे ,युवा महासंघाचे अध्यक्ष योगेश बागुल, भैय्या दादा माळी, विलास गोसावी ,पावबा कोळी वकिल ठाकरे उपस्थित होते….