Home अकोला भारतीय जनता युवा मोर्चा वि. हिंदू परिषदच्या वतीने निवेदन

भारतीय जनता युवा मोर्चा वि. हिंदू परिषदच्या वतीने निवेदन

127

 

अकोट शहर प्रतिनिधि
स्वप्नील सरकटे

अकोला भाजप जिल्हाअध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वाखाली
गोमांस तस्करी बंद करून कार्यवाही करण्यासंदर्भात ठाणेदार कात्रे यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी निवेदन देतांना प्रामुख्याने
राजुभाऊ नागमते ,विजय सोळंके अशोकराव गावंडे प्रमोद राठी, शेषराव वसु, किरण अवताडे,उमेश पवार, किशोर सरोदे, प्रवीण डिक्कर, मंगेश ताडे,विठ्ठल वाकोडे दिलीप सुलताने, गोपाल मोहोड, ज्ञानेश्वर आढे, चेतन डोईफोडे उपस्थिति
होते .तसेच यावेळी युवा मोर्चाचे पदाधिकारी
अक्षय वसु, ज्ञानेश्वर मोडक, रणजीत बुले,अक्षय तळोकार,जिवन नागे,प्रविण कोंणडाले,अक्षय तळोकार, प्रकाश सांगोकार, विपुल लिंगाेट,स्वप्नील बुटे,मोहन कपले,अंकुश मोडक,संदेश ईगळे,पंजाब कापसे,सचिन वाघमारे,महादेव सोमकुवर,पिंटु कापसे,विशाल वडाळ, श्रीकांत गाडेकर , पवन वर्मा,किशोर देवगिरे , गोपाल भगत ,रुपेश मोहोड, तुषार नवत्रे,
ज्ञानेस्वर डिक्कर, देवा भारसाकडे, अभिलाष निचड ,राम बोन्द्रे, निवृत्ती गडम, शिकू कडू, या भाजप युवा मोर्चा जिल्हा पदाधिकारी तसेच तालुक्यातील पदाधिकारी
उपस्थिती होते. निवेदन देण्यात आले व गोमांस कत्तली व तस्करी बंद न केल्यास वि हिंदू परिषद व युवा मोर्चा वतीने आंदोलन छेडन्यात येईल असा इशाराही देण्यात आला.

Previous articleनागपुरातील एका मंत्र्यांच्या गावात कोरोना चा उद्रेक; ७० वर्षिय व्रृद्धाचा कोरोना मुळे म्रृत्यु पशुसंवर्धन मंत्र्यांच्या दुर्लक्षामुळे परिस्थिती गेली हाताबाहेर-डॉ. राजीव पोतदार (भाजपा नेते)
Next articleकुरखेडा नगरातील विकास कामात आलेला रेतीचा अडसर शासनाने दूर करावा- नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे यांची मागणी