जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्याला पाहून विरोधकांच डोक लागल ठणकायला. मा. रियाज भाई शेख

 

सदाशिव माकडे (प्रतिनिधी)
मो.8275228020
(गडचिरोली जिल्हा)

शिवसेना उपजिल्हा प्रमुख अहेरी विधानसभा, जिल्हा गडचिरोली, रियाज भाई शेख, यांनी आपल्या जनसंपर्क कार्यातून आपले विचार व्यक्त केले, राज्यामध्ये महाआघाडी सरकारद्वारा शिवसेना पक्षाचे पक्ष प्रमुख यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या नेतृत्वात चालू असलेल्या कार्यातून प्रेरणा घेत गडचिरोली जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्यामध्ये असलेली पक्षनिष्ठा व चालू असलेले कार्य यातून शिवसेना पक्ष संघटन कार्यात अग्रेसर असून प्रचार प्रसाराच्या कामात शिवसेना पूर्ण जिल्ह्यात पक्ष संघटनाच्या कामासाठी कंबर कसली असून यात शिवसैनिक तथा सर्व पदाधिकारी एकजुटीने शिवसेना पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी जबाबदारीने पक्षाच्या हितासाठी कार्य करीत आहेत यात काही शंका नाही, सर्व शिवसैनिक पदाधिकारी आपले मत भेद बाजूला सारून जिल्ह्यात जिद्दीने, प्रामाणिकपणे व वेळेचे महत्व लक्षात घेता हिच ती योग्य वेळ म्हणून सर्व शिवसैनिक पदाधिकारी कार्य करीत आहे ह्या कार्याला पाहून विरोधांकांच्ये धाबे दणाणले आहे, ज्या प्रमाणे पक्षाच्ये वर्चस्व दिवसेनदिवस वाढत आहे, जिल्ह्यात जय महाराष्ट्र गुंजून राहिला, येत्या निवडणुकीत शिवसेना जिल्ह्यात भगवा झेंडा फडकवनार यात काही शंका नाही, आपण सर्व शिवसैनिक पदाधिकारी हीच ती वेळ साहेबांच्या आदेशाचे पालन करून, जिल्हा जिंकू या जयघोषात कार्य करीत आहे.