व्हाईट कॉलर सागवन तस्करांना covid-19 चे मिळाले अभय सागवन तस्कराना अभय कोणाचे?

117

 

कमल सिह यादव
पारशिवनी तालुका प्रतिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

पाराशिवनीं:- (त॥ प्र) प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगाव खैरी येथील रुग्णवाहिकेत सागवान च्या पाट्या तस्करी करताना वन अधिकारी कदम व चमूने सापळा रचून अंबाझरी टी पॉइंटवर रुग्णवाहिका सह महिला डॉक्टर व तिच्या पती रुग्णवाहिका चालक सह पकडून सागवान तस्कराना रंगेहात पकडून रुग्णवाहिका सागवान जप्त करून वन विभागाचा २९२७,भारतिय वन कायदा नुसार गुन्हा ५२/२,४२दाखल करून गुन्हा नोंदवून घेऊन आरोपींना अटक न करता दुसऱ्या दिवशी वन विभागाच्या कार्यालयात बयाना साठी बोलवले पण त्यांचे बयान होऊ न शकल्याने आरोपींनाआज ही अटक करण्यात आलेली नाही
सध्या covid-19 ची दहशत असल्याने व आरोपी महिला डॉक्टर असल्याने त्यांना अटक न करता गुन्हा नोंदवून चौकशीत ठेवून पुढील कारवाई होणार असल्याचे वन अधिकारी कदम यांनी स्पष्ट केले
आरोपींना covid-19चा लाभ मिळाल्याने त्याच्या अटक जरी झाली नसल्याने ते सध्या मोकात असले तरी त्यांची चौकशीस सहकार्य करण्याऐवजी पळवाटा शोधून आपले बयान नोदवण्यास टाळाटाळ सुरू केली
दिनांक 2अगस्त 20 ला आपल्या बयान नोदवण्या करिता आरोपी महिला डाक्टर शिला पाजारे ,त्याचे पती आनंद वाघधरे,व रुगण वाहीना चालक प्रकाश सावरकर ह वन अधिकारी कदम यांच्या कार्यालयात नागलवाडी त येथे गेले पण बयान दे०या ऐवजी आम्हाला भुख लागलेली असुन आम्ही जेवण करून येतो असे सांगुन आपल्या चारचाकी वाहनाने निघुण गेले व काही वेळाने फोन करून सागितले कि आमच्या गाजी चा चेबर फुटला ,त्यामुळे आम्ही येऊ शकत नाही असे बहाणा करून बयान देण्यास टाळले

आज दिनांक ०३अगस्त २० ला बयाणा करिता जाण्या ऐवजी वनाधिकारी कदम यांना फोन करून सांगितले की महिला डॉक्टर शिला पाजारे यांची प्रकृती ठीक नसल्याने आजही आम्ही आपले बँयान देण्यास येऊ शकणार नाही असे सांगून पुन्हा एकदा बयान देण्यास टाळाटाळ केलेल्या संशय येत आहे
असे कारणे सांगून व्हाइट क्यालर सागवान तस्कर आपल्या गुन्हा व पाघरुन घाल्ण्यास करिता कदाचित राज आश्रायाला तर जाणार नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे किंवा आपली अटक टाळण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया करून अटकपूर्व जामीन घेऊनच बयाण देण्यास जाणार काय ?
covid-19 संक्रमणामुळे वन अधिकारी सुद्धा आरोपींना अटक करण्यास मागेपुढे बघत असले तरी जरी बघत असले तरी मात्र आरोपींना त्यांच्या पुरेपूर फायदा त्यांना मिळत आहे
आता वन अधिकारी कदम, कोलितमारा वन आधिकारी ,व ङि एफ़ ओं
यांच्या संयुक्त कारवाई मुळे हे सागवान तस्कर रंगेहात पकडण्यात गेले त्यांची सखोल चौकशी करून या तस्करी मास्टर माईंड कोण आहे त्यांच्यापर्यंत पोहोचणे वन अधिकारी पुढे एक आव्हान आहे कदाचित covid-19 साथ नसती तर वन विभागाची कारवाई नुसार तत्काळ आरोपींची रवानगी रवानगी वन कोठळीत झाली असती हे विशेष
या अगोदर डॉक्टर महिला महिला डॉक्टर शिल्पा पाजारे या गुमथळा प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असताना रुग्णवाहिका बाबत त्यांच्यावर आरोप असल्याचे कळते
आरोपींनी चौकशीत वन अधिकाऱ्यांना सहकार्य करणे अपेक्षित आहे पण तसे न होता आरोपी पळवाटा काढून वन अधिकाऱ्यांची दिशाभूल करीत आहे त्यामुळे आता वन अधिकारी आता वन कायदा च्या पाश आवळल्यास सक्रीय होणार हे सत्य आहे
[ कोणाचे?