विविध सन,उत्सवानिमीत्य वणीत पोलीसांचे पथसंचलन

0
120

 

वणी : परशुराम पोटे

बकरी ईद,रक्षाबंधन,अयोध्येत राम मंदिर भुमिपुजन व येणार्या सन उत्सवानिमीत्य वणी शहरासह तालुक्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी,या हेतुने पोलीसांनी शहरातील प्रमुख मार्गासह शिवाजी चौक,खाती चौक,गांधि चौक,मोमीनपुरा,दिपक चौपाटी,भगतसिंग चौक,दरवरे चौक,टिळक चौक,आंबेडकर चौक ईत्यादि प्रमुख मार्गावरुन पथसंचलन करण्यात आले. या पथसंचलनामध्ये ठाणेदार वैभव जाधव, पोउनि/ गोपाल जाधव, निखील फटींग डि.बी.पथक
यांचेसह ६० पोलिस कर्मचारी व होमगार्ड उपस्थित होते.