रक्षा बंधन च्या निमित्ताने कोराडी पोलिसांना भाजपा महिला आघाडीतर्फे बांधल्या राख्या

170

 

सुनील उत्तमराव साळवे
(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

कोराडी / नागपुर :३ आँगस्ट २०२०
नागपुर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या आयुष्याचे
रक्षक आणि खरे “कोरोना वॉरीअर्स”..
कोराडी पोलिस स्टेशन च्या पोलीस दलाला भाजपा पक्षातर्फे राखी बांधून शुभेच्छा देण्यात आल्या..
यावेळी कोराडी पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वझीर शेख व इतर सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत रक्षणासाठी धन्यवाद देण्यात आले. .
यावेळी महिलांसोबत प्रामुख्याने किशोर भाऊ बरडे(जि. प. प्रमुख) धनंजय इंगोले(पं स प्रमुख), सौ. ममता वरठे(अनु.जा.अध्यक्षा), सौ. नंदाताई तुरक (महिला अध्यक्षा), सौ. संगिता वरठी (नगरसेविका), सौ. गुणवंता पटले(नगरसेविका), सौ. किरण कटरे (महादुला महामंत्री), सौ. विणा पराते(महादुला महामंत्री)
सौ. माया निंदेकर(महादुला महामंत्री)
सौ. अनिता सेवतकर(समाज सेविका)
श्री. गोलु वानखेडे (महामंत्री)
दर्शन गहुकर (पं स युवा प्रमुख) आदी उपस्थित होते.