आज पुन्हा आढळले कामठी तालुक्यात एकुण ३९ पाँजिटीव पेशंट

219

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

कामठी / नागपुर:३ आँगस्ट २०२०
नागपुर जिल्ह्यातील कामठी तालुक्यात आज एकुण ३९ कोरोना पाँजिटीव पेशंट आढळले असुन कामठी तालुक्यात एकुण पेशंट ची संख्या ७१८ असुन आजपर्यंत कोरोना ने म्रृत व्यक्तींची संख्या १६ असुन आतापर्यंत ३४३ व्यक्ति कोरोना पासुन मुक्त झाले आहेत. तर ३५९ जण कोरोना वर उपचार घेत आहेत.
आज सापडलेल्या एकुण ३९ रुग्णांची यादी खालील प्रमाणे आहे. 👇👇👇👇