सिरोंचा भाजपचे युवक आघाडी तालुका अध्यक्ष – सागर मूलकला यांनी केली जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल …

0
137

 

रमेश बामनकर/ग्रामीण प्रतिनिधी गुड्डीगुडम

गुड्डीगुडम :- सिरोंचा तालुका मुख्यालय पासून 8 कि मी असलेल्या आरडा फाटा मेन रोड वरील आज संध्याकाळीच्या वेळेत तेलंगाणा ( येलामापल्ली) गावातुन एका व्यक्ती अंकीसा येते दुचाकी वाहनाने जात असताना आरडा फाटा येथे अपघातेची घटना घडली आहे , त्या घटनास्थळी त्यावेळी भाजपचे सिरोंचा युवक आघाडी तालुका अध्यक्ष सागर मूलकला यांनी घटनास्थळी पोहोचली असता तिथे अपघात झालेल्या गंभीर जखमींना पाहून सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात 108 साहाय्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आली आहे, त्यातील पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली आहे , त्या जखमींची उपचार सुरू असून पुढील तपासणी सिरोंचा पोलीस निरीक्षक अजय अहिरकर यांनी करीत आहेत,