मल्हार महासंघ उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष महिला आघाडी धुळे सौ. शोभाताई मिलिंद बैसाणे मल्हार महासंघ च्या सर्व कार्यकर्त्यांना राखी बांधण्यासाठी धुळे हुन कोरोन महामारी काळात साक्री गाठली

छगन कोळेकर ता.साक्री जिल्हा.धुळे प्रतिनिधी 9823812416

आज रोजी साक्री तालुका येथे येऊन कार्यकर्त्यांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा व राखी बांधल्या तसेच महिर व गंगापूर गावातील कार्यकर्त्यांची भेट घेण्यात आली व तसेच बैठक घेण्यात आली बैठकीत संघटना वाढीसाठी निर्णय घेण्यात आला यावेळी दहावी पास मुलांचा सत्कार करण्यात येईल असे सौ. शोभाताई व दादा. श्री. मिलिंद बैसाणे यांनी सांगितलं यावेळी उत्तर महाराष्ट्र प्रमुख जगन सरक , रावण सरक, तुषार बोरकर , छगन कोळेकर, शरद मारनर, साहेबराव बोरकर, नारायण सरक ,
उपस्थित होते