गुडाळची आदिती कांबळे तारळे केंद्रात मुलीत प्रथम

0
221

 

प्रतिनिधी / उदय कांबळे

कसबा तारळे ता . राधानगरी येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयची विद्यार्थिनी कु .आदिती रामचंद्र कांबळे ( गुडाळ ) हीने एसएससी बोर्डाच्या परीक्षेत ९५ .२० % गुण संपादन करून कसबा तारळे केंद्रात मुलीत प्रथम क्रमांक पटकाविला आहे . तीला संस्थेचे चेअरमन विश्वासराव देशमुख ( आरपीआय . गवई गट जिल्हाध्यक्ष ) ,मुख्याध्याक कल्पना भोसले , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व आई – वडिलांचे मार्गदर्शन लाभले .