कारंजा येथे युवासेना आढावा बैठक संपन्न

289

 

वाशिम प्रतिनिधी/आशिष धोंगडे

कारंजा लाड येथे युवासेना जिल्हाप्रमुख रवी भाऊ भांदुर्गे यांच्या नेतृत्वाखाली शासकिय विश्राम गृह येथे युवासेनेची अढावा बैठक घेण्यात आली,या वेळी युवा सेनेच्या कामाचा आढावा घेत,अनेक मान्यवरांनी कोरोना काडत आपण कर्तव्य दक्ष राहू असे प्रतिपादन केले,या वेळी कार्यक्रमाला उपस्थित युवा सेनेचे उप ज़िल्हा प्रमुख निलेश पाटील टेकाडे शिवसेना तालूका प्रमुख विष्णु पाटील तिडके, शिवसेनेचे शहर प्रमुख गणेश भाऊ बाबरे, युवासेनेचे शहर प्रमुख शंभूराजे जिचकार, युवा सैनिक किरण तुपाडे तालुक्यातील समस्त युवा सैनिक पदाधिकारी उपस्थित होते व तसेच युवसैनिकांनी युवासेना मध्ये प्रवेश घेतला…..

आशिष धोंगडे
वाशिम प्रतिनिधी
दखल न्युज भारत