बेडगाव शाळेने राखली निकालाची परंपरा कायम महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के

151

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक
दखल न्यूज भारत

बेळगाव :-दि.3 अगस्ट
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूर विभाग नागपूर तर्फे आयोजित माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2020 दहावीच्यापरीक्षेत जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय बेडगाव येथील कुमारी आशा हलामी या विद्यार्थिनीने एकूण 395 (79.00%) गुण प्राप्त करून महाविद्यालयात प्रथम आली आहे सोबतच सुरजलाल कोरेटी 393 (78.60%) नीलम टेकाम 76.60% व कुमारी तेजस्विनी पंधरे 76.40% हेसुद्धा महाविद्यालयातून अनुक्रमांक दुसऱ्या-तिसऱ्या चतुर्थ व पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले महाविद्यालयाचा एकूण निकाल शंभर टक्के असून सहा विद्यार्थी विशेष गुण 20 विद्यार्थी प्रथम श्रेणीत व दहा विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले त्यांच्या या यशाबद्दल प्राचार्य आशा सोनकुसरे , मा उसेंडी , मा. मसराम , प्राध्यापक सोनं कलंगी, प्राध्यापक मडावी , प्राध्यापक कापगते , उंबरकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञान सिंग फुल कवर बोरकर, शीला कुंबरे , जिजा खुणे यांनी सत्कार व कौतुक केले.