Home गडचिरोली पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते सन्मान

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते सन्मान

136

 

 

संपादक जगदिश वेन्नम

गडचिरोली : दरवर्षी 1 ऑगस्टला महसूल दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्ह्यातील उत्कृष्ट काम केलेल्या महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये प्राथमिक स्वरूपात तहसीलदार गडचिरोली व जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार, कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.

Previous articleब्रम्हपुरी तालुक्यातील चोरटी, भगवानपूर, वायगाव आदी गावातील धान पऱ्हे करपले, दुबार पेरणीचे संकट…. तातडीने सर्वे करून, आर्थिक मदत देण्याची कॉ विनोद झोडगे यांची मागणी…
Next articleजिल्ह्यात आढळले रेकॉर्ड ब्रेक ६० पॉझिटिव्ह रुग्ण क्रियाशील रुग्ण संख्या १४६ एकूण ३८६ पॉझिटिव्ह रुग्ण संख्या तहसीलदार डी.एस.भोयर नी दिली चिरचाडबांध गावाला भेट..