केंद्रीय ग्रृहमंत्री अमित शाह यांना झालाय कोरोना कोरोना पाँजिटीव असल्याचा मैसेज टाकताच अमित शाह झाले ट्रोल

647

 

सुनील उत्तमराव साळवे
(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत

दिल्ली :२ आँगस्ट २०२०
देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना नुकतीच कोरोना ची लागन झाली असुन त्यांनी ट्वीटर वरुन स्वतः ही बातमी सोशल मीडिया मध्ये वायरल केली आहे.ट्वीटर वर आपल्या ला कोरोना झाल्याची माहिती देताना अमित शाह म्हणाले की, कोरोना के शुरुआती लक्षण दिखाई देने पर मैंने टेस्ट करवाया और रिपोर्ट पाँजिटीव आई है। मेरी तबियत ठीक है परंतु डाँक्टरो कि सलाह पर अस्पताल में भर्ती हो रहा हुँ। मेरा अनुरोध है कि जो भी लोग गत कुछ दिनों में संपर्क में आए है क्रृपया खुद को आयसोलेट कर अपनी जाँच करवाए।
अमित शाह यांच्या या ट्वीट मुळे देशभरातून नेटकरी अमित शाह यांना ट्रोल करीत आहेत. विरोधकांना आयते कोलीत मिळाले मोदी सरकार व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचेवर टीका टिपणी व ट्रोल करण्याची आयती संधी मिळाली आहे. कोणी म्हणत आहेत की लवकर बरे व्हा. पण अमित शाह यांना ट्रोल करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ट्वीटर वर त्यांनी जनतेला ते कोरोना पाँजिटीव असल्याची माहिती दिली तर आपली फसगत झाली तर नाही ना? असेही अमित शाह यांना वाटत असेल.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोना ची लागन झाल्याचा मैसेज ट्वीटर वर पडताच नेटकऱ्यांनी अमित शाह यांना खुपच उपरोधिक टोले लगावले. कोणी लिहिले, भाभीजी पापड का नाही खाल्ला? तर कोणी लिहिले कांग्रेस द्वारा निर्मित दवाखान्यात भर्ती होऊ नका, मोदींनी बनवलेल्या दवाखान्यात च भर्ती व्हा. तर कोणी लिहिले गोमुत्र का सेवन केले नाही.
एकाने लिहिले जस्टिस लोया तुमची वाट बघत आहे. कोणी लिहिले सेतु अँप ने सांगितले नाही का आजुबाजुला कोणी पाँजिटीव पेशंट आहे म्हणून..एकाने लिहिले अमित शाह कबसे मरकज में जाने लगे?… सध्या अमित शाह वर नेटकऱ्यांनी जोरदार ट्रोल केले असल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ट्वीटर वर हे काँमेट्स बघुन हैरान झाले असतील… की आपण उगिचच ट्वीटर वर मैसेज टाकला… सध्या अमित शाह यांचा कोरोना आजार म्हणजे हंसी-मजाक चा विषय झाला आहे. महानायक अमिताभ बच्चन सारखे अमित शाह पण ट्विटर वर ट्रोल होत आहेत स्वतःचा आजार सोशल मीडिया मध्ये जाहीर करुन.