शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना दूध उत्पादक कानासाठी हमी भाव मिळावा,यासाठी केले, तीव्र आंदोलन

131

 

राजू हालोर प्रतिनिधी उडाणे धुळे

आमचेआदरणीय प्रदेशाध्यक्ष दादासाहेब विठ्ठल रावजी पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि उत्तर महाराष्ट्र सहसचिव महिला आघाडीच्या मालती ताई पाटील उत्तर महाराष्ट्र राज्य प्रमुख उपाध्यक्ष डॉक्टर गजेंद्र पाटील सर उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉक्टर गणेश जयस्वाल सर आणि खानदेश सरचिटणीस धुळे जिल्हा अध्यक्ष रचना पाटील मॅडम यांच्या नेतृत्वाखाली शहर संघटक सचिव सुलभा सूर्यवंशी मॅडम यांच्या समवेत धुळे येथील जिल्हा उपाध्यक्ष सुनीता ताई सोनार शाखा क्रमांक 315 येथे दूध उत्पादकांना हमीभाव मिळावा यासाठी केले तीव्र आंदोलन