चांदली बूज येथे तांडावस्ती योजना कामाचे भूमिपूजन सम्पन्न

0
33

सुधाकर दुधे
चांदली बूज येथे पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांचे प्रयत्नातून मंजूर झालेले तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत सिमेंट काँक्रीट रोडचे भूमिपूजन सभापती विजयभाऊ कोरेवार यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सरपंच विठ्ठलभाऊ येगावार, उपसरपंच मनीषाताई मोहूर्ले, सदस्य सिताराम कोडापे, नितीन गोरडवार, जयश्रीताई जोनमवार, योगीताताई संतोषवार, गोपीकाताई गोपेवार, निताताई उईके, रोजगार सेवक अनिल अमृतवार उपस्थित होते