आमदार किसनजी कथोरे साहेब यांचा ऐतिहासिक निर्णय ! मुरबाड पंचायत समिति उपसभापती पदी बौद्ध महिलेची बिनविरोध निवड!

0
34

मुरबाड दि,१८(सुभाष जाधव) भिवंडी लोकसभेचे खासदार माननीय कपिल पाटील साहेब व मुरबाड तालुका विधानसभा आमदार सन्माननीय किसन जी कथोरे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भारतीय जनता पार्टी ची ऐकहाती सत्ता आली मात्र या नेतृत्वाने सर्व समाजास पदा वर बसविण्याची कामगिरी बजावली. मात्र जात पात. न पाहता इतिहास काळा पासुन बौद्धसमाजास कधीच प्राधान्य देण्यात आले नव्हते मात्र माननीय आमदार व खासदार यांनी मुरबाड तालुक्यात ऐक अगला वेगळा इतिहास निर्माण केला आहे . बहुजनसमाज मोठ्या प्रमाणात असूनही बौद्ध महिलेची पंचायत समिति उपसभापती पदी बिनविरोध निवड करण्याचा निर्णय घेतला हा मात्र इतिहास निर्माण झाला आहे. प्रत्येक समाजास प्राधान्य देण्याचे काम साहेबांच्या रूपाने झाले आहे. न भुतो न भविष्य ती क्रांती, केलेली असुन बौद्ध समाजात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
बिनविरोध निवड करते वेळी उपस्थित भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष जयवंत सुर्य राव सर , सरचिटणीस, नितीन मोहपे,सर,मा.सभापती बांगारा , दत्ता वाघ सर आरपिआय ठाणे उपाध्यक्ष भाऊसाहेब रातांबे तालुकाध्यक्ष दिनेश जि ऊघडे शहर अध्यक्ष कैलास देसले.मा.उपसभापती सिमा घरत,खाकर मैडम पंचायत समिती सदस्य स्वरा चौधरी ,गायकर मैडम अनेक भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.