आज धानोरा येथे अवाढव्य देण्यात आलेल्या विज बिल याविरोधात बि जे पि चा एल्गार

170

 

धानोरा/भाविकदास करमनकर

संपूर्ण जनतेचे बीजेपी शासित राज्यांनी ज्याप्रमाणे गोरगरीब जनतेचे बिल माफ केले त्याच प्रमाणे महाराष्ट्रातील आघाडी सरकारने सुद्धा जनतेचे बिल माफ करावे यासाठी धानोरातील नगराध्यक्ष लीनाताई साईनाथ साळवे स्वतः रस्त्यावर उतरून सरकारचा विरोध केला यामध्ये त्यांच्यासोबत असंख्य लोक सोशल डिस्टंसिंग चे पालन करून या सरकारच्या विरोधात उभे होते त्यात प्रामुख्याने जिल्हा महामंत्री प्रशांत भाऊ वाघरे महिला आघाडी अध्यक्ष ताराबाई कोटांगले माजी जिल्हाध्यक्ष तानाजी साळवे ,अनंत भाऊ साळवे तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष संजू भाऊ कुंडू ,नगरसेवक सुभाष धाईत, युवा अध्यक्ष राकेश भाऊ खरवडे, गणेश भूपतवार, विष्णू भाऊ हलदार, सूत्रदासजी गुरनुले एकनाथ जी मोरले ,प्रफुल भूतवार, करीम जि अजानी, अमित सिंगर असे असंख्य लोक उभे होते व यात लोकांचे प्रामुख्याने वीजबिल माफ करण्यात यावे त्याचबरोबर लोकांना कोरोना काळात मदत म्हणून 5 हजार रुपये त्यांच्या अकाउंटवर जमा करावे शेतमालाला भाव द्यावा अशा मागण्या नगराध्यक्ष लिनाताई साईनाथ साळवे यांच्याकडून करण्यात आल्या व त्याच प्रमाणे वीज बिलांची होळी करण्यात आली