रत्नागिरी जिल्ह्यात ५५ कोरोना पॉझिटिव्ह

290

 

प्रतिनिधी / निलेश आखाडे.

रत्नागिरी: नव्याने प्राप्त अहवालात जिल्ह्यात ५५ नवे कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात 24 तासात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येने शतक गाठले आहे. दिवसभरात 107 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह मिळाले आहेत. आता जिल्ह्यात असणाऱ्या एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या आता १८८१ झाली आहे. त्यामध्ये रत्नागिरी २० कळंबणी१७, चिपळूण १०, देवरुख ४, दापोली३, रायपाटण १. कोरुना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. व प्रतिबंधात्मक उपायांचा व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. तर आजपर्यंत 60 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

दखल न्यूज भारत