कोरोणाच्या पार्श्वभूमीवर वडसा देसाईगंज येथे झुम अॅप द्वारे “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे” यांची जयंती आँनलाईन पध्दतीने साजरी..

0
113

 

प्रितम देवाजी जनबंधु
कार्यकारी संपादक

डाँ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन संशोधन व प्रशीक्षण संस्था बार्टी (पूणे) अंतर्गत मा.धनंजय मूंडे सामाजीक न्यायमंत्री व विशेष सहा. विभाग मा. विश्वजीत कदम राज्यमंत्री (सा.न्या.व.वि.साहय.वि.) मा. पराग जैन, नैनूटीया प्रधान सचीव (सा.न्या.व.वि.) मा. कैलास कणसे महासंचालक बार्टी यांच्या मार्गदर्शनाखाली व श्रीमती प्रज्ञा वाघमारे मूख्य प्रकल्प संचालीका व प्रकल्प अधीकारी मणीष गणवीर सर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.1/8/20 रोजी अण्णाभाऊ साठे यांची जयंती आँनलाईन पध्दतीने साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.धर्मराव दूर्गमवार सर, उपस्थित होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून परमानंद नंदेश्वर, राजू बन्सोड, विजय बन्सोड सर होते. मार्गदर्शक मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जिवनावर प्रकाश टाकत ऊत्कृष्ट मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाला समतादूत प्रीती मेश्राम व मा. तभाने सर जी.प. हे सूध्दा प्रामुख्याने उपस्थीत होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. मणीष गणविर सर यांनी केले. तर कार्यक्रमाचे संचालन आणी आभार प्रदर्शन समतादूत वंदना दशरथ धोंगडे यांनी केले.