Home कोरोना  कन्हान ९ मेंहदी १ असे १० आढळुन कन्हान परिसर १३९ रूग्ण ...

कन्हान ९ मेंहदी १ असे १० आढळुन कन्हान परिसर १३९ रूग्ण कन्हान परिसर १३९ व सालई(मोगरा) ०२ रूग्णासह तालुका १५०(दिड शतक)

223

 

कमलासिहं यादव
पारशिवनी तालु का प्रातिनिधी
दखल न्युज भारत ,नागपुर

कन्हान(ता प्र) : – कोविड-१९ संसर्ग रोगाचा चार महिन्यात प्रादुर्भाव वाढुन कन्हान ३१ जुलै २० पर्यंत १२९ रूग्णासह पार शिवनी तालुक्यात एकुण १३८ रूग्ण आढळले. यात चौघाचा मुत्यु झाला. ४३ रूग्ण बरे होत घरी परतले असुन बाधित रूग्णाचा उपचार सुरू आहे.४४श्रेत्र सिल कर०यात आले असुन आज कन्हान पिपरी ९, सालई मोगरा ०२ मेंहदी १आढळुन कन्हान १३९, पार शिवनी ११ असे तालुक्यात एकुण १५० रूग्ण (दिड शतक) संख्या झाली आहे. अशी माहीती ताहसिलदार वरुण कुमार शहारे ,पंचायत सामेती चे अधिकारी प्रदिपकुमार बमनोटे यानी दिली
लोहिया लेआऊट कन्हान ला १५ एप्रिल२० ला पहिला रूग्ण, १६ जुन ला कांद्री मुत पॉझीटिव्ह आढळला.१३ जुलै ला कामठीच्या संपर्कातुन पिपरी दोन रूग्णाने संसर्गाची लागण होत ३१ जुलै पर्यंत कन्हान-पिपरी ९३ कन्हान परिसर १२९, पारशिवनी ९ असे एकुण तालुका १३८ संख्या झाली होती. शनिवार (दि.१) ला कांद्री येथे ५८ रॅपेट तपासणी कर ण्यात आली. यात कन्हान ०६ व पिपरी ०२ असे ०८ रूग्ण पॉझीटिव्ह आले. खाजगी तपासणीत कन्हानचा एक आणि १६ लोकांच्या रेपेट तपासणीत मेंहदीचा एक पॉझीटिव्ह आल्याने कन्हान ७९ पिपरी २५, कांद्री १९, टेकाडी को.ख ०७ व मेंहदी ८ असे कन्हान परिसर १३९ व सालई मोकासा पति पत्नी २ मिळुन पारशिवनी ११ असे एकुण तालुक्यात १५० रूग्ण झाले आहे. यात कन्हान ०२ व कांद्रीचे ०२ रूग्णाचा मृत्यु झाला. ४३ रूग्णानी कोरोना वर मात करित घरी आले असुन संशयित रूग्णाचा उपचार सुरू आहे.
कोरोना लढयात सर्दी, खोकला व तापाचे लक्षणे असणा-या सर्व लोकांनी स्वयंफुर्त वैद्यकीय तपासणी करून आरो ग्य विभागास सहकार्य करावे, तरच केरोना वर मात करून शहरातुन संसर्ग रोगा स हद्दपार करून कोरोनाचे युध्द जिंकता येईल. असे भावनिक आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत वाघ ,प्रा आ केन्द्र कन्हान डाँक्टर योगेश चौधरी,प्रां आ केंन्द्र डोरली डाक्टर अंसारी, प्रा आ केन्द डाक्टर दिप्ती पुसदकर हयानी केले आहे.

Previous articleउमरेड तालुक्यातील बेला पुर्ती साखर कारखान्यातील बाँयलर मध्ये स्फोट;५ जणांचा जागीच मृत्यू
Next articleसरकारला दूध दरवाढीचा निर्णय घेण्यास भाग पाडू – माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब              – इंदापूर येथे भाजपचे आंदोलन