महसूल दिनानिमित्त जिल्ह्यातील उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते सन्मान

117

 

संपादक जगदिश वेन्नम

गडचिरोली : दरवर्षी 1 ऑगस्टला महसूल दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्ह्यातील उत्कृष्ट काम केलेल्या महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये प्राथमिक स्वरूपात तहसीलदार गडचिरोली व जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार, कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.