विज पडुन एक मुत्यु.. तहसीलदार भोयर व पुलिस निरिक्षक सुभाष चव्हाण घटनास्थली दाखल..

0
289

सचिन श्यामकुंवर तालुका प्रतिनिधी .. दखल न्यूज भारत..
आमगांव तालुक्यातील धामनगाव येथे आज ४.३० वाजता विज पडल्याने एक मुलगी वावरा मध्ये काम करत असतांना जाग्यावर मरण पावली आणि तीच्या बाजूला एक लेडीज होती ती खूप जास्त आजारी आहे. आणि ४ महिला पण मुर्चीत झाले आहेत त्यांना तत्काल गोदिया मध्ये उपचारा साठी दाखल करनेत आला मुत्यु झाल्येल्या. मुलीचं नावं पुजा पुरुशोतम राठोड आहे..