वाशिम जिल्हा कारंजा शहरात आढावा घेऊन विविध ठिकाणी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी पहानी कार्यकर्त्यास भेटी संदर्भात कारंजा शहरात काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचे 58 किलोचे केक वाढदिवसानिमित्त कापून जंगी स्वागत केले

0
85

 

वाशिम प्रतिनिधी/आशिष धोंगडे

वाशिम:- काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आ,नाना पटोले प्रत्येक जिल्ह्यात जाऊन पक्ष उभारून विशेष भर देण्यात करिता पक्ष मजबूत करण्यासाठी पक्ष सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांना प्रमुख परत आणून कार्यकर्त्यांना पक्ष मजबूत करण्याकरिता वाशिम जिल्ह कारंजा शहरात 9 जून ला आयोजित बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासहआमदार अमित झनक आमदार वजाहत मिर्झा जिल्हा प्रभारी प्रकाश साबळे जिल्हा अध्यक्ष एडवोकेट दिलीप सरनाईक मोहम्मद युसुफ पुंजानी यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व काँग्रेसचे सर्व पदाधिकाऱ्यांसह प्रथम सर्व मान्यवर उपजिल्हा रुग्णालय येथील सेंटरची पाहणी केली त्यानंतर एस के फंक्शन हॉल मध्ये सर्व पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ता ची संवाद साधून संबंधित काँग्रेस पक्षातर्फे केलेल्या कामाचा आढावा घेतला आयोजित बैठकीत माजी अधिकारी नगरसेवक काँग्रेस प्रेमी कार्यकर्त्याचे उपस्थित माननीय नाना पटोले यांचा 58 किलोचा केक कापून वाढदिवस साजरा करत जंगी स्वागत करण्यात आले यावेळी तालुकाध्यक्ष रमेश लांडकर शहराध्यक्ष अमित शेख हे होते.तसेच कारखान्याचे माजी आमदार श्री प्रकाश दादा डहाके यांच्या परिवाराला स्व,इच्छा भेट देऊन श्री प्रकाश दादा डाके यांच्या प्रतिमेला पूजन अर्पण करून भावपूर्वक श्रद्धांजली अर्पण करून सर्व डहाके परिवारांना सांत्वना भेट देऊन आपल्या भावना,प्रगट केलीत व त्यांच्या परिवारास हितगूज साधला अशा प्रकारे कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.

आशिष धोंगडे
वाशिम प्रतिनिधी
दखल न्युज भारत