ना.संजयजी धोत्रे यांचे कडून आकोट तालुक्यासाठी ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर

0
14

 

अकोट प्रतिनिधी

केंद्रीय मानव संसाधन,दूरसंचार,इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री ना.संजय धोत्रे राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असले तरी अकोला मतदार संघातील जनतेवर असते.कोरोनाच्या ह्या भीषण संकटातही मंत्रीमहोदय मतदार संघातील विशेषतः ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांचा आढावा सातत्याने घेत असतात.त्यांनी अकोट तालुक्यातील कावसा,मुंडगांव,सावरा मंचनपूर व पोपटखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णसेवेसाठी ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर उपलब्ध करुन कोरोनाकाळात प्राण कंठाशी आलेल्या रुग्णसेवेसाठी आरोग्य सुविधा करिता प्राणवायू कॉन्सनट्रेटर उपलब्ध करून दिले, ना.धोत्रे यांनी उपरोक्त साहित्य सी.एस.आर.निधीतून उपलब्ध करुन देऊन यापूर्वीही ना.धोत्रे यांनी मास्क,फेसशिल्ड व आँक्सीमीटर,व्हील चेयर,व्हील ट्रेचर उपलब्ध करुन दिले होते.ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधा पुरविण्याबाबत प्राधान्याने लक्ष देण्याचे कार्य ना.धोत्रे नेहमीच करत असतात.सातत्याने वैद्यकिय अधिका-यांशी संपर्क ठेवणे,त्यांच्याकडून वैद्यकिय संदर्भात आवश्यकता जाणून घेतात तसेच कार्यकर्त्यांना आरोग्य सेवेबाबत प्रोत्साहित कारण्याचे कार्यसुध्दा ते करीत असतात.भाजप तालुका अध्यक्ष प्रा अशोकराव गावंडे, बी एस एन एल चे जिल्हा सल्लागार राजेश नागमते,जिल्हा चिटणीस राजेश रावणकर,भाजयुमो चे तालुका अध्यक्ष गोपाल मोहोड,शक्ती केंद्र प्रमुख नितीन टोलमारे, ता.सरचिटणीस विठ्ठल वाकोडे,तालुका सरचिटणीस किशोर सरोदे,रेल चे गोपाल पेठे, भाजपचे तथा ग्रा प सदस्य अविनाश उंबरकर,अनुप साबळे, सरपंच शिवाजीराव सपकाळ,मोहन सावरकर,पस माजी सदस्य अर्जुन सोळुंके,गजानन थोरात,हरिभाऊ अवारे,अल्पसंख्याक आघाडीचे मुस्ताक पटेल, गजानन पालवे,संतोष जैस्वाल,विशाल आवटे,यांच्या हस्ते दि 9 जून बुधवार रोजी ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर देण्यात आले.यावेळी रणजित टोलमारे, राम जवंजाळ,नरेश पुनकर,विनोद इसेकार,गुलाबराव वरठी,शामभाऊ खमरे,फत्तुजी भारसाकळे,आर के रहेमान,अजय घनबहादूर,दिनेश सावरकर, गोपाल सावरकर, प्रभाकर वानखडे,रवींद्र ढमके,सुनील कोरडे,कार्तिक लोणकर, रवी बुटे,मेहर बुटे, यांचेसह प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी ,डॉ.अंकुश वालसिंगे,डॉ.श्रद्धा गायघोळ,डॉ शुभम गरघे,डॉ झामस्कर,सीमा पाठक मॅडम,शारदा नाईक मॅडम, खडसे मॅडम,विद्या सिरसाट मॅडम, विशाल देशमुख,चन्दु जाणवाडे, सतीश साहारे,सुरेश गावंडे,विरसेन गवई,वसंत इखार,रोशन माहतो,रमेश अलटकर, शांताराम बघेल,सुनील धांडे, विशाल देशमुख,अभिषेक पालवे,नितेश सलामे,रवी तायडे,आणी आशा वर्कर महानंदा जैन,संगीता सोनाने,हे उपस्थित होते.या प्रसंगी नामदार संजय धोत्रे यांचे आभार मानण्यात आले.