Home राजकीय साकोली सेंदुरवाफा शहर भाजपाच्या वतीने महाराष्ट्र सरकारचा जाहिर निषेध करण्यात आला

साकोली सेंदुरवाफा शहर भाजपाच्या वतीने महाराष्ट्र सरकारचा जाहिर निषेध करण्यात आला

248

 

ऋग्वेद येवले
तालुका प्रतिनिधि

आज दि.01/08/2020 ला साकोली शेंदुर्वाफा शहर भाजपा च्या वतीने महाराष्ट्र सरकारचा जाहिर निषेध करण्यात आला!
भंडारा जिल्ह्यातील दुधाचे चुकारे मागील 8 महिन्यापासून झालेले नाही,ते चुकारे त्वरित करने!
#वीज दर वाढ त्वरित मागे घेणे!
#कोरोना काळातील संपूर्ण वीज बिल माफ़ करने!
#कृषी पम्पाचे विद्युत् बिल पूर्णपणे माफ़ करने!
इत्यादी मागण्या संदर्भात आज मा. आ.श्री बाळाभाऊ काशिवार यांच्या नेतृत्वात निषेध करण्यात आला.ह्या वेळेस प्रामुख्याने तालुका अध्यक्ष लखन बर्वे, नगराध्यक्षया सौ धनवंता राउत, न. प.उपाध्यक्ष श्री जगणजी उईके,सभापती सौ अनीता पोगड़े, सभापती श्री रवी परशुरामकर, सभापती सौ वनिता डोये, शहर अध्यक्ष किशोर पोगड़े,शहर अध्यक्ष शंकर हातझाड़े, नगरसेवक सुभाष बागड़े, तालुका महामंत्री नरेंद्र वाडीभस्मे,भाजयुमो तालुका अध्यक्ष दिपक हिवरे,सर्व श्री देवनाथ राहंगडाले,अरुण बड़ोले,चंद्रकांत वाडिचार, नितिन खेड़ीकर,हुसेन कापगते,मुकेश हटवार,व्यंकटेश येवले,मंगेश ठेंगरी,राधेश्याम मुंगमोड़े,भीमा गहाने,महादेव कापगते,श्रावण बोरकर,ललित खराबे,मनीष शहारे,प्रेमराज सोनवाने, व् सौ निशा इसापुरे इत्यादि उपस्थित होते

Previous articleमहावितरणच्या उपविभागीय कार्यालयासमोर विजबिलांची होळी कार्यकारी उपविभागीय अभियंता यांना भाजपतर्फे निवेदन
Next articleगडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त दुर्गम भागातील प्रत्येकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विकास कामांची अंमलबजावणी आवश्यक पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हास्तरीय आढावा बैठकीत प्रतिपादन