ग्राम उपराई येथे कोविड लसीकरण कॅम्प

0
20

खल्लारवरुन(जिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
ग्राम उपराई येथे प्राआ केंद्र चंद्रपूर अंतर्गत जिल्हा परिषद शाळा उपराई येथे दिनांक यज्ञ9 जून रोजी कोरोना लसीकरण कॅम्प आयोजित करण्यात आला होता,त्यानिमित्त कोविंड लसीकरण कॅम्प चे उद्घाटन प्राथमिक आरोग्य केंद्र चंद्रपूर चे वैद्यकीय अधिकारी श्री उन्मेष रोडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले,यावेळी उपस्थित जिल्हा परिषद सदस्य सुनील पाटील डीके, सरपंच रियाज खान पठाण, प्रकाशभाऊ राऊत,उपसरपंच अर्चना सुरेंद्र खंडारे, युवासेना उपतालुका प्रमुख प्रतीक राऊत, वैद्यकीय अधिकारी डॉ.निलेश दहातोंडे, आरोग्य सेविका श्रीमती भालाधरे , श्रीमती काळे, आशा वर्कर शालिनीताई सुरवाडे, अंगणवाडी सेविका अनुसाया खंडारे, श्रीमती तायडे , श्री नरेंद्र तायडे, जिल्हा परिषद शाळा उपराई चे मुख्याध्यापक किशोर मुंदे सर गुणवंत वायधने सर,ग्रा.प सदस्य संजय मेश्राम गौकर्णा खंडारे,अ जमिल, रहेमान शाह, आरिफ खान पठाण ,आसिफ खान पठाण, चन्द्रशेखर आठवले,आश्वीन भेंडे, देवानंद खंडारे, पंकज खंडारे, राहुल खंडारे उपस्थित होते