भामोद ग्रामपंचायत मध्ये शिवराज्यभिषेक दिन संपन्न

0
31

अमरावती(जिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे) दर्यापूर तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यालय, भामोद येथे दिनांक सहा सहा 21 रोजी शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला . यावेळी शिवरायांची पूजन सरपंच शुभांगी रामा ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आल. यावेळी उपस्थित उपसरपंच रामदासजी सोळंक, कैलास अगडत , माजी सभासद कृषि उत्पन्न बाजार समिती व ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ पळसपगार ग्रामपंचायत सदस्य शकुंतला रामदास सोळंके , ग्रामपंचायत सदस्य दुर्गा गोपाल चव्हाण , ग्रामपंचायत सदस्य आम्रपाली उमाळे , ग्रामपंचायत सदस्य नंदू सावळ , ग्रामपंचायत सदस्य सुनील धोत्रे माजी उपसरपंच बेबीताई हरिदास खडे तसेच श्रीकृष्ण गोरले नंदू जामनिक इत्यादी गावातील नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.