अखिल वारकरी संघ महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागावर नामवंत किर्तनकारांची नियुक्ती. मराठवाड़ा विभाग अध्यक्ष पदी ह.भ.प.निरंजन भाईजी महाराज

126

 

प्रतिनिधी सुदर्शन राऊत जालना
उपाध्यक्ष पदी ह.भ.प.आक्रुर महाराज ,साखरे.कार्याध्यक्ष पदी ह.भ.प.सतीश महाराज जाधव शास्ञी .संघटक पदी ह.भ.प.गणेशानंद कोळसकर शास्ञी
ह.भ.प.दादा पाटील शेळके यांची निवड करण्यात आली.त्या वेळी अखिल वारकरी संघाचे सर्व राष्ट्रीय पदाधिकारी अध्यक्ष ह.भ.प.मच्छिंद्र महाराज धानेपकर. गोविंद महाराज गोरे. संजय महाराज हिवराळे. ज्ञानेश्वर महाराज जाधव. प्रविण महाराज लोळे पाटील.लक्ष्मण महाराज पाटील. पांडुरंग महाराज शितोळे शास्ञी. आत्मारामजी शास्ञी महाराज.यशवंत महाराज फाले. सतीश आण्णा वाल्हेकर. तुकाराम महाराज मुंडे शास्ञी.विठ्ठल आबा गव्हाणे.हे सर्व राष्ट्रीय पदाधिकारी मंडळीने अभिनंदन करून पुढील कार्यसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या