घुग्घुस येथे काँग्रेस जिल्हाअध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या हस्ते युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना नियुक्ती पत्र व कामगारांना मास्क वाटप

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
चंद्रपूर ग्रामीण युवक काँग्रेस, घुग्घुसच्या वतीने युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना नियुक्ती पत्र व वेकोलीत काम करणाऱ्या असंघटीत क्षेत्रातील कामगारांना मास्क वाटप करण्यात आले. सोशल डिस्टिंग चे नियम पाडत ही बैठक घेण्यात आली. युवक काँग्रेस घुग्घुस च्या उपाध्यक्ष पदी सिनू गुडला यांची नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
या वेळी काँग्रेस जिल्हाधयक्ष प्रकाश देवतळे, युवक जिल्हाध्यक्ष हरिश कोतावार, माजी सभापती रोशन पचारे, पवन आगदारी काँग्रेस एससी सेल जिल्हाअध्यक्ष, जिल्हा महासचिव सुरज कन्नुर घुग्गुस युवक अध्यक्ष तौफिक शेख, आदिवासी अध्यक्ष अरविंद मडावी, प्रेमानंद जोगी, महाकाली तिरुपती, शेखर तंगलपेल्ली विजय मटला, निखिल पुनगंटी, रतन पालावर, सतीश श्रीरामला, रवि अगवानी, सतीश मंगल, सागर दोमा, चिरंजीवी कोंकटी, युवक काॅग्रेसचे पदाधिकारी रुपेश देरकर, प्रमोद भगत व
मोठ्या संखेत युवक कार्यकर्ते उपस्थित होते.