खान्देशातील हटकर, धनगर समाजातील गरीब कुटूंबातील मुलीचे एस, एस,सी,परीक्षेत घव-घववीत यश

402

 

राजू हालोर उपसंपादक दखल न्युज भारत

कु.अर्चना विलास खंडेकर श्री,विलास पुंडलिक खंडेकर यांची मुलगी रा,सडगाव ता, जि धुळे, दहावीत 93% टक्के मिळाले. तसेच नवलाणे यथील श्री, जगन्नाथ(बापू ड्रायव्हर ) नथु खंडेकर यांची मुलगी कु.अर्पणा जगनन्नाथ खांडेकर यांना 80% टक्के मिळाले. त्यांचे नवलाने गावातील सामाजिक कार्यकर्ते अँड. डाॅ. प्रा.पुंडलिक जयदेव खांडेकर, मा.अनिल कौतिक मासुळे (टेलर),मा. मच्छिंद्र कौतीक मासुळे, मा.हिरालाल भाईदास मासुळे यांनी यांचा सत्कार व अभिनंदन केले. सर्व सामान्य कुटुंबातील या दोन्हीही रणरागिणींच समाजातून कौतुक होत आहे.