सावनेर विधानसभा क्षेत्रातील असंख्य कार्यकर्त्यांचा मनसे मध्ये पक्षप्रवेश

163

 

सुनील उत्तमराव साळवे
(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

सावनेर / नागपुर :१ आँगस्ट २०२०
मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन नागपूर जिल्ह्यातील सावनेर विधानसभा क्षेत्रातील असंख्य कार्यकर्ते यांनी मनसे मध्ये पक्षप्रवेश केला.
हेमंत जी गडकरी (सरचिटणीस महाराष्ट्र राज्य) यांच्या मार्गदर्शनाखाली
नागपूर जिल्हा अध्यक्ष :- सतिश कोल्हे ( सावनेर विधानसभा) उप जिल्हा अध्यक्ष जयंत चव्हाण
, कळमेश्वर तालुका अध्यक्ष स्वप्नील चौधरी, स्वप्निल खोब्रागडे खापरखेडा शहर उपाध्यक्ष यांचे प्रमुख उपस्थितीत सावनेर तालुक्यात नांदापूर गावी असंख्य कार्यकर्ते यांनी राज साहेबांच्या विचारांना प्रेरीत होवून पक्ष प्रवेश. केला आहे. पक्ष वाढीसाठी पदाधिकारी जोमाने लागले आहे.