ठाणेदार संतोष महल्ले यांनी केला कु भक्तीचा सत्कार

0
95

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे
नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता दहावीच्या निकालात कु.भक्ती रणजित खेडकर या विद्यार्थिनीला ९१ टक्के गुण मिळाले.पोलीस कर्मचारी यांची मुलगी असल्याने ठाणेदार संतोष महल्ले यांनी स्वतः त्यांच्या घरी जाऊन भक्तीचा सत्कार केला.याचे श्रेय भक्ती वसुंधरा द्यानपीठ येथिल शिक्षक, आई,वडील यांना देते.