सुगंधीत तंबाखुसह सात लाखाचा ऐवज जप्त.

174

 

मंदार बावनकर
केळवद शहर प्रतिनिधि

केळवद-सावनेर/नागपुर

केळवद, येथिल पोलीसांनी आज ता.३१ ला सापळा रचुन नागपुर — पाढुर्णा महामर्गावर सावळी फाटा येथे मध्यप्रदेशातुन येणार्‍या आयसर वाहन क्र एम एच ३१ ,बी सी ८८१२ या वाहनाची तपासनी केली असता, या वाहनातुन राजविलास सुगंधीत पान मसाला ८३२ पॅकेट,जाफरानी जर्दा तंबाखु ८३२ पॅकेट,विमल पान मसाला २०८ पॅकेट ५३५ जनम सुगंधीत तंबाखु,कीमंत तिन लाख एकोनीस हजार,नऊसे चवर्‍यांशी आणी आयसर वाहन कीमंत चार लाख पन्नास हजार असा एकुण सात लाख ऐकोनसत्तर हजार नऊसे चवर्‍यांशी रुपयाचा ऐवज केळवद पोलीसांनी जप्त करीत वाहन चालक प्रविन जौजांळ रा.वानाडोगंरी,सोबत असलेला देवेद्रंचौबे रा.जामनाला तह सौसंर यांना अटक करीत कारवाही करण्यात आली ,हा तंबाखु राजेश तुरकर रा.दिघोरी ,नागपुर यांच्या कडे जात असल्याचे ,केळवद पोलीसांनी सांगीतले.ही कारवाही ठाणेदार सुरेश मट्टामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अर्जुन राठोड ,पोलीस शिपाई अमरदिप कामठे,रविन्द्र चटप, राजेंद्र रेवतकर, सचिन येलेकर,धोण्डूतात्या देवकाते,गुणवंत डाखोळे.यांनी केली.