बल्लारपुर NSUI तर्फे गरजुना भोजनदान करण्यात आले:चंचल मून

0
158

 

दख़ल न्यूज़ भारत:शंकर महाकाली
तालुका प्रतिनिधि, बल्लारपुर

बल्लारपुर : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या औचित्य साधून बल्लारपूर शहर सचिव चंचल मून, यांनी
राष्ट्रीय सचिव रोशन लाल बिट्टू आणि
बल्लारपूर युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष चेतन गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली भोजनदान करण्यात आले.
NSUI तालुका अध्यक्ष शैलेश लांजेवार, मानव वनपतिवार, गूद्दु मून, रोहित लोनार, गौरव धनफुले यांची उपस्थिती होती