जवाहरलाल नेहरू विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय याकडून गृहभेटी द्वारा गुणवंतांचा सत्कार

0
230

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक
दखल भारत

आरमोरी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा अंतर्गत घेण्यात आलेल्या एच एस सी व एस एस सी परीक्षा चा निकाल जवाहरलाल नेहरू विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय जोगिसखरा विद्यमाने आपल्या प्रगतीचा स्तंभ उंचावत 97.52 टक्के व एस एस सी चे 92. 30% गुणवत्तेची परंपरा कायम राखली यावर्षी बारावी मध्ये कुमारी निकिता गुलाब शेंडे विज्ञान 71. 69% प्रथम प्रलय कैलास टेंभूरणे विज्ञान 70. 92% द्वितीय कुमारी नीता महादेव मडावी कला शाखा 68.92टक्के कु. समीक्षा नाशिक धोंगडे कला शाखा 68.15% तसेच 10 वी मध्ये प्रथम सूरज ठाकरे याने 80.60% प्रमोद गोपाल चौधरी याने 80% कुमारी त्याची किशोर राऊत हिने 79.40 टक्के व प्रकाश रामचंद्र लेनगुरे याने csnw 78% गुण मिळवले विद्यालयातील एकूण 39 विद्यार्थ्यांपैकी सहा विद्यार्थी प्राविण्य श्रेणी 23 विद्यार्थी प्रथम श्रेणी सात विद्यार्थी द्वितीय श्रेणीत श्रेयस प्राप्त केले.
यश प्राप्त विद्यार्थ्यांचा विद्यालयातर्फे विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन
प्रत्यक्ष भेट देऊन आई-वडिलांसह गौरव प्रमाणपत्र पुष्पगुच्छ व मिठाई सत्कार करण्यात आला
यावेळी प्राचार्य कृष्णा खरकाटे शिक्षक प्रकाश पोहनकर गिरिधारी रहेजा इंद्रजीत डोके संतोष हटवार प्राध्यापक प्रवीण ढोके अक्षय सपाटे जगदीश प्रधान वैभव बडवाईक कुमारी त्रिवेणी सेलोकर कुमारी टीना सार्वे मॅडम शिक्षकेतर कर्मचारी श्री देविदास नैताम बाबूजी श्रावण राऊत प्रेमानंद मेश्राम यशवंत मरापे उपस्थित होते
यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष हिरा मोटवानी संस्थेचे सचिव मिराबाई हिरा मोटवानी सदस्य पूजा किसन मोटवानी यांनी फोन द्वारे विद्यार्थ्यांचे कौतुक केले
प्राचार्य प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले .