भारतीय जनता पार्टी सोनीच्या वतीने विज बिलांची होळी तसेच तिघाडी सरकारचा विरोध आंदोलन आज गांधी चौक सोनी येथे करण्यात आला

0
166

 

ऋग्वेद येवले
तालुका प्रतिनिधि

१. कोरोना संकट काळातील विज बिल माफ करावे.
२. शेतकऱ्यांना तात्काळ पिक कर्जाचे वाटप करावे.
३. चौरास भागाला गोसे खुर्द प्रकल्पाच्या पाण्याचे स्ञोत वाढविण्यात यावे.
४. इटीयाडोह धरणाद्वारे पाणी पुरवठा होणाऱ्या गावांना पाण्याचा स्ञोत वाढविण्यात यावे.
५. दुध व दुधाच्या भुकटीचे दर वाढविण्यात यावे.

अशा विविध मागण्यांसाठी विजय भाऊ खरकाटे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी सोनीच्या वतीने विज बिलांची होळी तसेच तिघाडी सरकारचा विरोध आंदोलन आज गांधी चौक सोनी येथे करण्यात आला त्या प्रसंगी मा.भुषण चित्रीव,राहुल येवले,अरुण माकडे,हरिजी मेघराज, कुथे सर, डॉ. उईके साहेब,मदन ऐंचीलवार,योगेश ऐंचीलवार, रुपेश काळबांधे, लिबास नखाते, मंगेश ऐंचीलवार,सूरज काळबांधे,स्वप्नील येवले,अक्षय पोवळे,मोतीलाल अलोने,मनीष काळबांधे,पुरुषोत्तम तलमले,नरेंद्र काळबांधे,रमेश पचारे, वासुदेव सुखदेवे, तुळशीदास मोहूर्ले,हरिदास मैंद, धिरज बरडे, तसेच सर्व भारतीय जनता पार्टी सोनीचे कार्यकर्ते तसेच बहुसंख्य गावकरी उपस्थित होते