संपादक/जगदिश वेन्नम
गडचिरोली:– जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील विठ्ठलरावपेठा येथे ग्राम पंचायत च्या सभागृहात आयोजित सभेत श्रीमती राजेश्वरी सडवली बोल्ले यांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत वीस हजार रुपये चे धनादेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिरोंचा तालुकाध्यक्ष तथा विठ्ठलरावपेठा चे उपसरपंच श्रीनिवास कडारला यांच्या हस्ते वितरण करण्यात आले आहे.
या वेळी एस.एस.सिडाम तलाठी ,ग्रा.प.पदाधिकारी, गावकरी उपस्थित होते.