Home गडचिरोली जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांची जि.प.पं.स.सदस्य असोसियन गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती

जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांची जि.प.पं.स.सदस्य असोसियन गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती

114

 

रमेश बामनकर/अहेरी तालुका प्रतिनिधी

अहेरी:- गडचिरोली जिल्हा परिषदेच अध्यक्ष अजय कंकडालवार यांची जि.प.पं.स सदस्य असोसिएशन महाराष्ट्र गडचिरोलीच्या अध्यक्ष पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली असुन असोसिएशनच्या वतीने नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. जि.प.अध्यक्षांच्या उत्कृष्ट कामाबद्दल त्यांची नियुक्ती करण्यात आली असून सदर नियुक्ती बाबत सर्वच स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सदर असोसिएशन मार्फत जिल्हास्तरावर निर्माण होणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल अशी प्रतिक्रिया जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यानी दिल्या आहेत.

Previous articleलॉकडाऊन 15 दिवसांनी वाढणार; नवी नियमावली येणार
Next articleधक्कादायक! प्रेमविवाह केलेल्या पतीने पत्नीचा गळा दाबून केला खून