Home गडचिरोली केद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसा निमित्त,महिला व बाल रुग्णालयात फळे,बिस्कीट,मास्क व...

केद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसा निमित्त,महिला व बाल रुग्णालयात फळे,बिस्कीट,मास्क व सँनिटायजर चे वाटपःः मा.खासदार अशोक नेते

107

 

 

तालुका प्रतिनिधीः महेश तागडे

गडचिरोलीःःसविस्तर वृत्त..केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसा निमित्ताने महिला व बाल रूग्णालयात फळे,बिस्कीट,मास्क व सँनिटायजर चे वाटप मा.खासदार अशोक नेते यांच्या सौजन्याने देण्यात आले भाजपाचे राष्ट्रीय नेते विकास पुरुष केद्रिय रस्ते व वाहतूक सुक्ष्म,लघु व मध्यम उद्योग मंत्री माननीय नितीन गडकरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन भाजपाचे अनुसूचित/जनजाती मोर्चेचे राष्ट्रीय महामंत्री तथा खासदार अशोक नेते यांच्या हरत्ते जिल्हा महिला व बाल रुग्णालयात फळे,बिस्किट,मास्क व सँनिटायजर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आले.
या प्रसंगी भाजपाचे जेष्ट नेते किसान मोर्चेचे प्रदेश सदस्य रमेश भुरसे,भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, मिडिया सेलचे शंबूविधि गेडाम.जेष्ट पत्रकार नरेन्द्र माहेश्वरि महिला रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.दिपचंद सोयाम डॉ.पेंदाम नगर परिषदेचे आरोग्य सभापती तथा उपाध्यक्ष मुंकंदा कर आणि भाजपाचे आजी/माजी पदाधिकारी व कार्यकर्ते ऊपस्थित होते.

Previous articleपोलीस कार्यवाही दरम्यान पकडलेली तीन कोटी रुपयांची अवैध दारू घुग्घुस पोलिसांनी केली नष्ट
Next articleचोरीच्या मुद्देमालासह आरोपी स्थानिय गुन्हे शाखे ना ग्रा ने अटक करून कन्हान पोलिसाचे स्वाधिन केले