Home गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील गडचिरोली,चामोर्शी आणि धानोरा तालुक्यांना मिळणार“शववाहीका”ःआमदार डॉ.होळी

विधानसभा क्षेत्रातील गडचिरोली,चामोर्शी आणि धानोरा तालुक्यांना मिळणार“शववाहीका”ःआमदार डॉ.होळी

65

 

तालुका प्रतिनिधीःःमहेश तागडे

गडचिरोलीःःसविस्तर वृत्त गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील. गडचिरोली,चामोर्शी,धानोरा नगरपालिका व नगरपंचायत यांना मिळणार प्रत्येकि एक(१)`शववाहिका’या
साठी मा.आमदार डॉ.देवरावजी होळी यांनी महाराष्ट्र शासनाकडे केलेल्या पाढपुराव्याला यश आले असुन त्यांना प्रत्येकि एक(१)शववाहीका खरेदी करण्याकरिता निधी प्राप्त झालेला आहे.
गडचिरोली विधानसभा क्षेत्रात केवळ गडचिरोली नगरपरिषद येते शववाहीका आहे.त्यामुळे परिसरातील कोणत्याही गावात मृत्यू झाल्यास तेथील व्यवस्थेवर ताण येत होता.परिणामी मृतकांच्या परीवाराला नाहक त्रास सहन करावा लागत ह़ोता. लवकरच तिनहि विधानसभा क्षेत्रात शववाहीका मिळणार असल्याची माहिती आमदार डॉ होळी यांनी दिली.

Previous articleसिहोरा येथे बुध्द पोर्णिमेला १११ बुध्द मुर्ती व दोन हज़ार १११ दिप प्रज्वलित करण्यात आले अहिल्याबाई होळकर बहुउदेशिय शिक्षण संस्था व्दारे बुद्ध जंयती थाटात साजरी
Next articleधान भरडाई 10 जूनपूर्वी पुर्ण करा : प्रधान सचिव, विलास पाटील मिलकडून भरडाई पुर्ण न झाल्यास पुढील हंगामात काम