Home चंद्रपूर  जनता करिअर लाँचर तथा जनता कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सोहळा संपन्न

जनता करिअर लाँचर तथा जनता कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सोहळा संपन्न

272

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाद्वारे मार्च2020 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वी घोषित झाला ज्यामध्ये विज्ञान, वाणिज्य, कला शाखेतून अनेक विद्यार्थीनी घवघवीत यश संपादन केले आहेत।
जनता कनिष्ठ महाविद्यालय तथा जनता करिअर लॅचर च्या सयुंक्त विद्यमाने हा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता
विशेष प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांनचा व पालकांचा सत्कार करण्यात आला होता जिल्ह्यातील पहिल्या महाविद्यालयात पहिल्यांदा इतक्या कमी लोकांमध्ये हा सोहळा संपन्न झाला।
सामाजिक अंतर तथा शासनाच्या नियमांच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आला।विध्यार्थ्यांना भावी जीवनात शुभेच्छा तथा प्रेरणा व प्रोत्साहित करण्याचा अनुषंगाने हा सोहळा संपन्न झाला
विज्ञान शाखेतून महाविद्यालयातून व जनता करिअर लॉचार मधून तथा जिल्यातून दुसरी कु.साक्षी कुंभारे 94.46% संस्कृती गिरी , 90.30%,तृप्ती मानकर,मंजिरी ठाकरे83.69%,सुनिधी कोटरे 83.69%,श्रुती नागपुरे 80.76%,स्नेहल बरसागडे79.69%,प्रणय बोकडे 79.23%,सुबोध नगराळे 79.23%,त्रिशाला आष्टेकर78.76%,फाल्गुनेश्वर बोबडे78.62%, निक्षणि दोडके 78.61%,हिमांशू बावणे 77.23%,होमेन्द्र जुनघरी 77.23%,प्रशंसा बाडे 77.23%,रविना कुबडे 76.92%तर महाविद्यालयातुन साक्षी कुंभारे 94.46%, प्रज्वल ठाकरे 92.76% (गणित100 पैकी 100) संस्कृती गिरी 92.00%,विनय अहिर 90.30%,तृप्ती मानकर 90.00%,आदित्य घाटे 86.76%,ओंकार मांदाडे 86.00%,सुबोध चौधरी85.23%,दिव्या धांडे 84.61%,पियुष नंदा83.69%,मंजिरी ठाकरे83.69% वाणिज्य शाखेतून गौरव सारडा 93.53%,सयूंक्त झिंगे89.84%,कला शाखेतून प्रथम दिक्षा पिदूरकर 76.61%,किरण थेरे,65.23%
वरील सर्व विद्यार्थ्यांना शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले।चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी तथा प्राचार्य डॉ अशोकभाऊ जीवतोडे व मंडळाच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभाताई जीवतोडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती ।सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या या सोहळ्याला जनता करिअर लाऊंचरचे संचालक प्रा. खांगार, प्राचार्य डॉ. एम. सुभाष ,उप-प्राचार्य डॉ. महातळे ,डॉ.के.सी.पाटील,बोढाले
कनिष्ठ महाविद्यालयाच्या उप-प्राचार्य प्रा.रंगारी मॅडम , प्रा.अशोक पोफळे, पर्यवेक्षिका प्रा. धामगये मॅडम, प्रा.कुत्तरमारे, प्रा.राजूरकर,प्रा.प्रा.बुटले, प्रा.दुर्गे,प्रा. हेपट,प्रा. दर्व्हे,प्रा. जोगी,प्रा.झाडे,तथा शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन प्रा. महेश यार्दी तर आभार प्रदर्शन प्रा. प्रवीण चटप यांनी मानले।

Previous articleछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषावर सभापती ने आक्षेप घेतल्यामुळे महाराष्ट्रातील शिवभक्तांचा संताप उफाळून आला असुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा नी सभापतीनां जय भवानी-जय शिवाजी लिहुन शेकडो पोष्ट कार्ड पाटवले
Next articleकिराड समाज भुजलिया स्नेह मिलन कार्यक्रम कोरोनामुळे रद्द.  भुजलिया उत्सवावर कोरोनाचे सावट