Home अकोला अकोट उपविभागात मास्क व सॅनिटाइजर चे वितरण क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण लिमिटेड...

अकोट उपविभागात मास्क व सॅनिटाइजर चे वितरण क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण लिमिटेड ( ग्रामीण कोटा)मायक्रो फायनान्स संस्थेचा उपक्रम

63

 

अकोट प्रतिनिधी

कोवीड-१९ कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सामाजिक भावनेच्या दृष्टीकोनातुन या महामारीच्या प्रतिबंधासाठी रात्रंदिवस लढणाऱ्या अकोट उपविभागातील कोवीड योधांना क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण लिमिटेड ( ग्रामीण कोटा) शाखा अकोट या संस्थेच्या वतीने सॅनिटाइजर व मास्क वितरण करण्यात आले. संस्थेच्यावतीने हा कार्यक्रम संपूर्ण भारत भर राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत अकोट उपविभागातील अकोट शहर, अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन मधील पोलीस बांधवांना मास्क व सॅनिटाइजर वितरण करण्यात आले.
उपक्रमाच्या यशस्वीतेकरिता संस्थेचे शाखा अधिकारी विकास अतकरे, उपशाखा अधिकारी राहुल ठाकरे, एरिया अधिकारी पंकज बागडे, तसेच कर्मचारी वर्ग भागवत वाघ, अविनाश इंगळे, पवन मंदार, अनिस तडवी, दानिश खान, सिद्धार्थ इंगळे,जयदीप वाळके, सागर काळे,अजय शेलार ,रोशन काबे यांचे सहकार्य लाभले.

Previous articleअखिल भारतीय विधार्थि परिषद,महाविद्यालयाच्या शुल्क वाढीविरोधात आंदोलन करणारःःजिल्हा संयोजक अंकुश कुनघाडकर
Next articleलसीकरण होण्याऐवजी “दारूचा डोस” देण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय:- ॲङ पारोमिता गोस्वामी दारूवाल्यांचे हितसंबंध जोपासण्यासाठी अर्थकारणासाठी मांडलेला हा राजकीय डाव अशी ॲङ पारोमिता गोस्वामी यांची सरकारवर घणाघाती टीका