अकोट प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे
अकोट तालुक्यातील मुंडगाव ग्रामपंचायतच्या वतिने लहान मोठ्या नाल्याची साफ सफाई सुरु करण्यात आली आहे.
मुंडगाव येथे काही भागात नाले रुंद असल्याने मजुर लावुन साफ करण्यात येत आहे, त्याच वेळी पावसाळ्यातील पाण्याचा व्यवस्थीत जाण्यासाठी साफ सफाई मोहीम दरवर्षी प्रमाने यावेळी देखील मे. महिण्यात हाती घेण्यात आली आहे.जुन महिणा सुरु होण्या आधी गावातील सर्व नाल्याची काम उरकण्यात आले,
नाले साफसफाई सुरु असतांना गावतील ग्रामपंचायतचे उपसरपंच तुषार पाचकोर व सर्व सदस्य हे आपल्या वार्डातील नाले साफ सफाई होत. असतांना उपस्थित राहुन नाल्याची साफ सफाई होते, की नाही याची माहीती घेत आहेत.